नवी दिल्ली : टाटाच्या ताब्यात गेली तरी देखील एअर इंडियाची दुखणी काही कमी झालेली नाहीत. आज अचानक एअर इंडियाने एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसची ७८ उड्डाणे रद्द केली आहेत. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. आधीही एअर इंडियामुळे प्रवाशांना त्रास होत होता, आता टाटाकडे आल्यावरही हा त्रास काही कमी झालेला नाहीय.
एअरलाईन्सचे कर्मचारी सामुहिकरित्या आजारी रजेवर गेले आहेत. यामुळे एअर इंडियाला उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. महत्वाचे म्हणजे या कर्मचाऱ्यांनी रजेसाठी कोणताही अर्ज दिलेला नाही.
एक्स्प्रेसने सांगितले की, वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी अचानक सीक लिव्ह टाकल्याने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान सेवेवर परिणाम झाला आहे. मंगळवारी रात्री या आंदोलनाने मोठे स्वरूप घेतले. रद्द करण्यात आलेल्या फ्लाईट या मध्य पूर्व आणि गल्फ देशांना जाणाऱ्या आहेत. तसेच अनेक विमानांना विलंबही होत आहे.
एअर इंडियामध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसचे विलिनीकरण केले जाणार आहे. याला कर्मचारी विरोध करत आहेत. दोन्ही एअरलाईनच्या पायलट आणि केबिन क्रूना त्यांची नोकरी जाण्याची भीती वाटत आहे. यावर कंपनीने आपण क्रू मेंबर्सशी चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकत आहोत, असे कंपनीने म्हटले आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |