04:30pm | Dec 18, 2023 |
सातारा : महाराष्ट्रातील ओबीसी समाजावर ती आलेले संकट दूर करण्यासाठी ओबीसीचे नेते माननीय नामदार छगनराव भुजबळ यांचे हात बळकट करा. असे उद्गार कोरेगाव तालुका ओबीसी संघटनेच्या मेळाव्याच्या उद्घाटनपर भाषणात महाबळेश्वर तालुका ओबीसी संघटनेचे अध्यक्ष अनिल लोहार यांनी केले.
ओबीसी वरती आलेले संकट दूर करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये नामदार छगनराव भुजबळ ओबीसींची एकजूट करत आहेत. सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्या वतीने त्यांचे हात बळकट करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात ओबीसींचे मेळावे घेऊन ओबीसी समाजात जागृती केली जात आहे. तेव्हा ओबीसी ने आता जागृत होऊन आपल्या वरच्या येणार्या संकटाला थोपवण्याचे काम करावे. मंगळवार दिनांक 19/ 12/ 2023 रोजी वाई महाबळेश्वर खंडाळा तालुक्याचा मेळावा वाई मध्ये घेतलेला आहे. या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे माननीय लक्ष्मणराव हाके मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य मार्गदर्शन करणार आहेत. सौ रूपालीताई ठोंबरे पाटील अब्दुल सुतार हे उपस्थित राहणार आहेत तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यास हजेरी लावावी असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
अध्यक्षस्थानी सातारा जिल्हा ओबीसी संघटनेचे अध्यक्ष भरत लोकरे हे होते यावेळी महिला जिल्हा अध्यक्षा सुनीताताई लोहार जिल्हा महासचिव प्रमोद शिरसागर सातारा तालुका ओबीसीचे अध्यक्ष वैभव गवळी प्रकाश जाधव सौ माणिक हजारे मॅडम सो तेजस्वी पवार सौ मनीषा गायकवाड सुमन पवार. यांची ही भाषणे झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल भुजबळ यांनी केले व आभार उद्धव करणे यांनी मानले, जीवन काशीद, दत्तात्रय चव्हाण, दत्तात्रय क्षीरसागर, रामदास मोहिते, महेंद्र काशीद, रामचंद्र माने, राजेंद्र पिसाळ, अमोल करणे, सोपान्य मदनराव जगताप, माने ए बी, मारुती काशीद, दत्तात्रेय सपकाळ, किशोर कुंभार, सोमनाथ खेडकर, अनिल काकडे, विठ्ठलराव पवार, विठ्ठलराव झेले पाटील, रामचंद्र राऊत, जीवन नांदे, भाऊसाहेब मोहोळ, दीपक बोडके, नामदेव सुतार, हनुमान शिंदे, रवींद्र वाघ, भगवान वाघ, मोहन माने, सरपंच गुलाबराव सुतार, दयानंद गायकवाड, सयाजी काकडे, भरत दादा काकडे, संतोष खिलारे, भीमराव कानडे, नामदेव शिंदे, जितेंद्र वाघ, यांची प्रमुख उपस्थिती होती. कोरेगाव तालुक्यात दहा समन्वयकांची निवड करण्यात आली व त्यांना निवेदन पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमास तालुक्यातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |