वडूज : वडूजच्या नगराध्यक्षा शोभा माळी यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दि. 26 रोजी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे दिला.
डिसेंबर 2016 मध्ये झालेल्या वडूज नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पाच, काँग्रेस पाच, भाजपा तीन आणि अपक्ष चार जागेचा कौल वडूजकरांनी दिला होता. नगराध्यक्षाच्या निवडीवेळी नाट्यमय घडामोडीनंतर राष्ट्रवादी, भाजपा व अपक्ष यांनी एकत्र येऊन राष्ट्रवादीच्या शोभा सचिनशेठ माळी यांची नगराध्यक्षापदी निवड केली होती. शोभा माळी यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यासाठी सहा महिन्यांच्या अवधी असताना त्यांनी इतरांना संधी देण्यासाठी मुदतपूर्व राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, राजीनाम्यानंतर वडूजमधील राजकीय हालचालींना वेग आला असून नगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |

अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |