सातारा : भारतीय संविधान आणि आरक्षण,सामाजिक मूल्ये आणि प्रसार माध्यमाची भूमिका व महासत्ताक भारताचे स्वप्न -आजचे तरुण या विषयावर नुकत्याच वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.त्याचा अंतिम निकाल जाहीर झाला असून त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
महाबळेश्वर येथील गिरीस्थान कला वाणिज्य महाविद्यालयात सदरच्या स्पर्धा आजोजित करण्यात आल्या होत्या.उदघाटन प्राचार्य व्ही एम भालेराव यांनी केले.बक्षीस वितरण नगरसेवक आफ्रीन वारूनकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्य सुरेश पालकर अध्यस्थानी होते.यावेळी प्रा.शशिकला रणदिव व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सौ.रोहिणी बगाडे-माळवदे व प्रा.एस एम बल्लाळ यांनी पर्यवेक्षण केले.
पुणे येथील राज देशपांडे यांनी अव्वल क्रमांक पटकावला.
रु.३,०००/- या रोख रक्कमेसह प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सातारा येथील शिवाजी कॉलेज येथील सुजीत कलंगे याने द्वितिय क्रमांत व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, महाड येथील लक्ष्मण कचरे याने तृतीय क्रमांक मिळवून अनुक्रमे रु.२,०००/- व रु.१,०००/-अशी बक्षिसे प्रमाणपत्रासह सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते मिळवली.
प्रा.एस सी नालबंद यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. डी जे जाधव यांनी आभारप्रदर्शन केले.
सदरच्या कार्यक्रमास स्पर्धक,प्राध्यापक,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद व कॉलेजचे युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |

मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |