06:21pm | Jun 15, 2018 |
सातारा : (अजित जगताप ) सातारा जिल्हा परिषदेच्या कारभाराची तपासणी करून अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. पण, सर्वसाधारण सभा सुरू असतानाच सभागृहातील वातानुकुलीत यंत्रणेत बिघड झाला, आणि सर्वाना ही बाब लक्षात यावी म्हणून चक्क या यंत्रणेतून टिप.. टिप पाणी बरसू लागल्याने अनेकांना आपली खुर्ची मोकळी करावी लागली. यामुळे काही सदस्यांना सभागृहात सदस्यांना आला 'कास' पठारावर आल्याची अनुभूती आली.
शुक्रवारी दि 15 रोजी दुपारी एक वाजता सातारा जिल्हा परिषदेच्या सर्व साधारण सभेसाठी सदस्य व पदाधिकारी, अधिकारी, पत्रकार यांनी मोठी गर्दी केली होती. सभेला सुरुवात होताच भितीवरील एका वातानुकुलीत यंत्रणेतून आवाज करत, खाली बसलेल्या सदस्य व अधिकारांच्या अंगावर टिप टिप पाणी बरसू लागले. या घटनेनंतर सभागृहात उपस्थित असलेल्या अभ्यासू निवडक छायाचित्रकारांनी हा क्षण कॅमेरा मध्ये टिपला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही पंचायतराज समितीच्या सातारा जिल्हा भेटी अगोदर देखभाल दुरुस्तीसाठी किमान पाच लाख रुपयांची तरतूद केली होती. त्या गोष्टीला महिन्यातच ग्रहण लागले आहे. सर्व जिप सदस्यांनी व अधिकारी वर्गाने जाणीवपूर्वक या टिप टिप पाणी गळतील बगल देऊन टाकले. पण, इतरांच्या नजरेतून ही बाब उघडकीस आणली गेली आहे. या यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीचा ठेका कोणाचा आहे? किंवा हे काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का ?असा प्रश्न रिपब्लिकन ब्लू फॉर्सचे बाबा ओव्हाळ, रमेश विटकर यांनी उपस्थित केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |

मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |