02:49am | Jan 22, 2020 |
सातारा : युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याबद्दल पॉलिटिकल किडा या वेबसाईट व त्यांच्या संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राजे प्रतिष्ठान सातारा चे जिल्हाध्यक्ष संतोष घाडगे यांनी सातारा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केलेली आहे.
याबाबत पोलीस अधीक्षक सातारा यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या भारत देशाचे आराध्य दैवत व प्रेरणास्थान असून त्यांच्याबद्दल पॉलिटिकल किडा या वेबसाईटने यू ट्यूबवर दि. 19 जानेवारी रोजी आक्षेपार्ह मजकुर टाकून व्हिडिओ प्रसारित केला आहे. हा आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. त्यामुळे अनेक शिवप्रेमींच्या भावना यामुळे दुखावल्या असून महाराष्ट्रात याविरोधात संतापाची लाट उसळली असून जनतेत प्रक्षोभ निर्माण झाला आहे. या व्हिडिओमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. त्यामुळे त्वरित हा आक्षेपार्ह व्हिडिओ त्या संकेतस्थळावरुन हटवून पॉलिटिकल किडा या वेबसाईटवर व ट्टिवटर हँडलसह त्यांच्या संचालकांवर तातडीने कारवाई करुन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राजे प्रतिष्ठान सातारा चे जिल्हाध्यक्ष संतोष घाडगे यांनी सातारा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केलेली आहे.
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |

अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |