एप्रिल महिन्यापर्यंत नवीन गहू बाजारात येतात. मार्केटमध्ये नवीन गहू आल्यानंतर मध्यमवर्गीय कुटुंब वर्षभर पुरेल इतका गहू विकत आणतो, व स्टोर करून ठेवतो. परंतु अनेकदा योग्यरित्या साठवण अभावी गहू धान्याला कीड लागते. ज्यामुळे गव्हाचे मोठे नुकसान होते. शिवाय धान्याची नासाडी होते ते वेगळच साठवणुकीच्या वेळेस योग्यरीत्या गहू स्टोर केले तर, लवकर खराब होत नाही.
आरामात वर्षभर टिकतात. जर आपण वर्षभरासाठी घरात गहू साठवून ठेवत असाल तर, साठवताना ७ गोष्टींची काळजी घ्या, व या काही टिप्सचची मदत घ्या. यामुळे गव्हाला कीड लागणार नाही, लवकर खराब होणार नाही. शिवाय महिनोमहिने आरामात टिकेल. गव्हाला कीड न लागावी म्हणून कोणती काळजी घ्यावी पाहूयात.
गव्हाला कीड लागू नये म्हणून..
साठवणुकीची पद्धत चुकली की, गव्हालाच नसून इतर धान्यांनाही कीड लागते. प्रामुख्याने गव्हात जर आद्रतेचे प्रमाण जास्त असेल तर, गहू लवकर खराब होतात.
1) यासाठी गहू बाजारातून आणल्यावर दोन ते तीन दिवस कडक उन्हात चांगले वाळत घाला. यामुळे गव्हातील आद्रता पूर्ण नष्ट होईल व कीड लागण्याची शक्यता कमी होईल.
2) गहू वाळत घातल्यानंतर जागेचा प्रश्न येतो. गहू साठवणूक करण्यासाठी ओलावा मुक्त अशा सुरक्षित जागेची निवड करा.
3) गहू साठवण्यासाठी लोखंडी किंवा सिमेंटपासून बनवलेल्या कोठीचा वापर करा. शक्यतो प्लास्टिकमध्ये स्टोर करणे टाळा. असे केल्याने धान्य साठवणुकीच्या कोठीला कीड, उंदीर आणि ओलावा लागणार नाही.
4) गव्हाला आतून कीड लागू नये म्हणून, स्टोर करताना त्यात कडूलिंबाची वाळलेली पाने ठेवा. याच्या उग्र गंधामुळे धान्याला कीड लागणार नाही.
5) याशिवाय बाजारात बोरिक ऍसिड मिळते. याच्या वापरामुळे कुठल्याही धान्याला कीड लागत नाही. एक क्विंटल गव्हासाठी ४०० ग्रॅम बोरिक एसिड पावडरचा वापर करा.
6) गहू साठवणुकीसाठी धातूची कोठी जर आपल्याकडे उपलब्ध नसेल तर, पोती स्वच्छ व साफ करून त्यात गहू भरा. गव्हाने भरलेली पोती लाकडी फळ्या अथवा पॉलिथिनच्या कागदावर ठेवा. यामुळे जमिनीवरील ओलाव्यापासून संरक्षण होईल.
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |