चाफळ : चाफळ येथे 1996-97 बॅच च्या 32 विद्यार्थ्यांनी तब्बल 27 वर्षानंतर एकत्र येऊन शिक्षक - विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न केला.
नावाप्रमाणेच पारिजातकाच्या झाडाचे अस्तित्व इतर ठिकाणी असले तरी सुगंध मात्र सगळीकडे पसरलेला असतो. अगदी तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ.शिवाजी महाराज,संत रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या पावन झालेल्या चाफळ नगरीत जि.प.शाळा माजगाव. सन 1996-97 बॅच च्या 32 विद्यार्थ्यांनी तब्बल 27 वर्षानंतर एकत्र येऊन धागा मैत्रीचा.. आठवण शाळेची आणि ऋण गुरुवर्यांचे... यांचा त्रिवेणी संगम साधत शिक्षक - विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न करून चाफळ मधील श्रीराम मंदिरातील भक्त निवास हॉल मध्ये खर्या अर्थाने मैत्रीरुपी ज्ञानाचा पारिजात फुलवला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सर्व आमंत्रित शिक्षकांना शाल-श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनी आणि शिक्षकांनी आपल्या प्राथमिक शाळेतील 27 वर्षांपूर्वीच्या मैत्रीरुपी आठवणी कथित करून समाजात आम्ही आज ज्या पदावर काम करतोय ते केवळ शिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले आहे. त्यामुळे जीवनात गुरूंचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती रंजना शिवाजी पाटील होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून कर्मवीर विद्यालय ऐतवडे बु., ता. वाळवा, जि. सांगली येथील मुख्याध्यापक वाळवेकर होते. तसेच इतर शिक्षक वर्ग, शिखरे, पाटील, जाधव, यादव, काझी(चाफळ), श्रीमती मंडले, श्रीमती भंडारे, सौ.बैले, सौ.पोळ, सौ.देसाई, सौ.माधवी पाटील, विक्रम पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रतिभा पाटील माजगाव यांनी केले, तर आभार प्रदर्शन अमोल साळवे माजगाव यांनी पार पाडून सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद लुटून कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |