मुंबई : मुंबईसह लगतच्या शहरांतील कमाल तापमानाने ४० अंशांचा पारा गाठला आहे. अशा वेळी तहानलेल्या प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर पिण्याचे मुबलक पाणी मिळावे यासाठी पश्चिम रेल्वेने शीतल अभियान हाती घेतले आहे. प्रत्येक स्थानकावर पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था केली असून, यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जात आहे.
पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर वॉटर कूलर आणि पाण्याच्या नळांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे. मुंबई सेंट्रल मंडळात एकूण १९४ वॉटर कूलर आहेत. पाण्याचे नळ, वॉटर कूलर, पंखे, वेटिंग हॉलमधील एसी तपासले जात आहेत. प्रवाशांनी उष्णतेचा सामना कसा करावा, स्वत:ला हायड्रेट कसे ठेवावे, स्टेशन परिसरात उष्माघात झाल्यास कसा प्रतिसाद द्यावा? याची माहिती प्रवाशांना दिली जात आहे.
प्रवाशांना दिलासा :
१) पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जात आहे.
२) माहितीपर पोस्टर लावले जात आहेत. सोशल मीडियाचा वापर करत जनजागृती केली जात आहे.
३) जिथे नागरिकांना पाणी वाचवा आणि उष्णतेवर मात करण्याच्या पद्धतीने असे रिल्स पाठविता येतील.
४) थोडक्यात, उन्हाळी हंगामात रेल्वे प्रवाशांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे पश्चिम रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले.
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |

महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |