नवी दिल्ली : आज सुप्रीम कोर्टात इलेक्टोरल बाँड्स प्रकरणी सुनावणी सुरू आहे. न्यायालयाच्या घटनापीठाने इलेक्टोरल बाँडच्या युनिक नंबरच्या खुलासाबाबत सुनावणी करताना स्टेट बँक ऑफ इंडियाला फटकारले. CJI डीवाय चंद्रचूड म्हणाले की, एसबीआयला प्रत्येक आवश्यक माहिती द्यावी लागेल. यावर एसबीआयने बदनामी होत असल्याचे म्हटले आहे.
निवडणूक रोख्यांबाबत सुप्रीम कोर्टात मागील आठवड्यात सुनावणी झाली तेव्हा, बॉण्डचा क्रमांक जाहीर न केल्याबद्दल न्यायालयाने एसबीआयला प्रश्न विचारला होता. एसबीआयने युनिक नंबर उघड करावा, कारण ते तसे करण्यास बांधील आहे, असे न्यायालयाने म्हटले होते. युनिक नंबरद्वारे, देणगी कोणत्या राजकीय पक्षाला दिली होती आणि देणगी देणारी व्यक्ती/कंपनी कोण होती हे कळू शकते.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |

जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |