12:15pm | Apr 13, 2024 |
सातारा : कोणत्याही राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतेही संस्था किंवा व्यक्ती यांना मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस आधी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात द्यावयाची असल्यास जिल्हास्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणिकरण (एमसीएमसी) समितीकडून जाहिरात पूर्व प्रमाणित करुन घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
45- सातारा लोकसभा मतदार संघासाठी दि. 7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. ज्या उमेदवारांना दि. 6 व 7 मे 2024 रोजी जाहिराती वृत्तपत्रांमध्ये द्यावयाचे आहेत अशा उमेदवारांनी, पक्षांनी, संस्थांनी, व्यक्तींनी जिल्हास्तरीय माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडे वृत्तपत्रात देण्यात येणाऱ्या जाहिरातीचा मजुकर अर्जासोबत दोन दिवस आधी सादर करुन प्रसिद्धीसाठी पूर्व परवानगी घ्यावी, असेही जिल्हाधिकारी डुडी यांनी कळविले आहे.
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |

महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |