उन्हाच्या झळा बसल्यानंतर आपण बरेच जण थंड पेय पितो. लिंबाचा रस, कलिंगडा रस, मोसंबी, आंबा यासह विविध फळांचा रस आपण आवडीने पितो. घरात ज्यूस तयार करणं शक्य नसल्यामुळे आपण स्टॉलवर जाऊन ज्यूस पितो. पण जर आपल्याला रोजचे ज्यूस पिऊन कंटाळा आला असेल तर, घरात एकदा अननसाचे सिरप घरी तयार करून पाहा. एकही जण अननस खाणं टाळतात. अननस खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात व्हिटॅमिन बी ६, मॅग्नेशियम, रिबोफ्लेविन, तांबे, लोह, पोटॅशियम, फायबर मुबलक प्रमाणात आढळते.
जर लहान मुलं अननस खाताना नाकं मुरडत असतील तर, त्यांच्यासाठी खास अननसाचा सिरप तयार करा. फक्त २ साहित्यात हे सिरप तयार होते. शिवाय महिनाभर आरामात टिकते. जर आपल्याला १० सेकंदात अननसाचं सिरप तयार करायचं असेल तर, एकदा ही रेसिपी पाहाच
अननसाचं सिरप करण्यासाठी लागणारं साहित्य
अननस
पाणी
साखर
कृती :
- सर्वप्रथम, एका कढईत ४ कप पाणी घाला. त्यात अननसाच्या स्लाईज घाला. त्यावर झाकण ठेऊन १५ मिनिटांसाठी मध्यम आचेवर शिजवून घ्या.
- अननसाचे काप शिजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून त्याची गुळगुळीत पेस्ट तयार करा.
- आता एका भांडयावर गाळणी ठेवा. गाळणीवर पेस्ट ओतून, त्यावर एक कप पाणी ओता, आणि चमच्याने हलवा. जेणेकरून प्युरी तयार होईल.
- अननसाची प्युरी तयार झाल्यानंतर एका पॅनमध्ये काढून घ्या, व मध्यम आचेवर उकळवत ठेवा.
- दुसरीकडे एका भांड्यात दीड कप साखर घाला. त्यात एक कप पाणी घालून सतत चमच्याने ढवळत राहा. जेणेकरून पाण्यात साखर विरघळेल, व साखरेचा पाक तयार होईल.
- साखरेचा पाक तयार झाल्यानंतर पॅनमधल्या अननसाच्या प्युरीमध्ये ओतून मिक्स करा. नंतर त्यात एक लिंबाचा रस आणि आवडीनुसार मीठ घाला. अशा प्रकारे अननसाचे सिरप तयार.
- आपण हे सिरप काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेऊ शकता. महिनाभर हे सिरप आरामात टिकते.
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |