सातारा : म्हावशी पेठ ता. पाटण, जि. सातारा येथे डोक्यात लोखंडी गज घालून बॉबी विक्रेत्याचा खून करून पसार झालेल्या आरोपीला शनिवारी अटक केली. कालियप्पन एस. कंदन वय ४० रा. म्हावशी, ता. पाटण, जि. सातारा. मूळ रा. मदुराई, जि. मदुराई, तामिळनाडू असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. ही कारवाई रविवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने केली.
म्हावशी येथे रमण ऊर्फ आण्णा तेवर या बॉबी विक्रेत्याचा खून शनिवारी करण्यात आला. खुनाची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. याची नोंद पाटण पोलीस ठाण्यात झाली होती. याप्रकरणातील संशयित आरोपी कालियप्पन कंदन हा पळून कोल्हापूरला आल्याची माहिती सातारा पोलिसांकडून प्राप्त झाली. त्यानुसार कोल्हापुरात स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे त्याला राष्ट्रीय महामार्गावर पंचगंगा नदीच्या पुलाजवळ पीर बालेसाहेब बाबा दर्ग्याजवळ पकडले. त्याला पाटण पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |

कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |