04:26pm | Mar 01, 2024 |
सातारा : आयएसपीएल ही स्पर्धा येत्या 6 मार्च पासून दादोजी कोंडदेव स्टेडियम ठाणे येथे होत आहे. भारतातील सर्वात मोठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयचे मोलाचे योगदान राहणार आहे तसेच सर्व टेनिसपटू खेळाडूंना लखपती होण्याची संधी आयएसपीएलने उपलब्ध केली आहे.
या स्पर्धेमध्ये संघमालक म्हणून अक्षय कुमार, हृतिक रोशन, अमिताभ बच्चन, सैफ अली खान, रामचरण अशा सर्व दिग्गज सिनेतारकांना ही संधी मिळाली आहे. यामध्ये आपल्या सातारा जिल्ह्याची शान भूषण गोळे यांची अक्षय कुमार श्रीनगर के वीर या संघांमध्ये निवड झाली आहे. सातारा जिल्ह्यातून एकमेव खेळाडू आहे ज्याची निवड या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. त्यामुळे सातारा जिल्हा तुन भूषण वर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. या स्पर्धेमध्ये श्रीनगर, मुंबई, बंगलोर, हैद्राबाद, चेन्नई, कोलकत्ता हे संघ खेळणार आहेत.
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |

केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |