सातारा : गोवे ता.सातारा येथे पैशाच्या वादातून सुमारे 8 जणांनी एका कुटुुंबियांना मारहाण करत खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणीचा गुन्हा सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतर एक वर्षानंतर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वसंत शिंदे, सुभाष शिंदे, धिरज शिंदे, जय शिंदे, रमेश शिंदे, रामचंद्र करंजे व अनोळखी दोघे (सर्व रा. पिंपरी-चिंचवड, शिरवळ, पेरले, लिंब) यांच्या विरुध्द सुहास शिवाजी भोकरे (वय 33, रा.हडपसर, पुणे) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना दि. 29 एप्रिल 2023 रोजी घडली आहे. हल्लेखोरांनी लाकडी दांडके, लोखंडी सळई, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |

महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |