सातारा : दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य, सातारा. यांच्या वतीने निराधार वृद्ध दिव्यांग व्यक्तीला गेल्या तीन चार महिन्यापासून संस्था संभाळत असून संस्था यांना दरमहा जेवणाचा खर्च व नाश्त्याचा खर्च साडेचार हजार येत आहे. आत्तापर्यंत संस्था व संस्थेतील दिव्यांग व्यक्ती मिळून जेवणाचा खर्च करत आहेत.
सध्याच्या परिस्थितीत आत्ता किंवा संस्थेतील दिव्यांगांकडे पैसे नसल्यामुळे सदरहू निराधार दिव्यांग वृद्ध व्यक्तीचे पालन पोषण करणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. तरी समाजातील दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने संस्थेस मदतीचे सहकार्य करावे ही नम्र विनंती. सदरचा संदेश आपल्याकडून इतर सर्वांना ग्रुपला पाठवून संस्थेसंदर्भातून गरजू निराधार जेष्ठ नागरिक दिव्यांग व्यक्तींना एक हात मदतीचा असे सहकार्य करावे असे आवाहन दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था सातारा यांचे मार्फत करण्यात येत आहे.
बँक अकाऊंटस् डिटेल्स :
बँकेचे नाव - पंजाब नॅशनल बँक
अकाऊट नंबर - ७७७९०००१००००८६५४
I.F.S.C. कोड क्रमांक: PUNB0777900
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |

महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |