सातारा : सातारा येथील श्यामसुंदरी चारिटेबल अँड रिलीजियस सोसायटीच्या के.एस.डी. शानभाग विद्यालय आणि जुनियर कॉलेजच्या इयत्ता अकरावीत शिकणारा व मोटो क्रॉस स्पर्धेचा सुप्रसिद्ध खेळाडू श्लोक विक्रम घोरपडे याने बेंगलोर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या नॅशनल डर्ट ट्रॅक राऊंड चार या स्पर्धेत विजेतेपदाचा मान मिळवला आहे एस एक्स टू कॅटेगरीमध्ये तो पहिला आला असून सोळा वर्षाखालील गटात आणि एस एक्स वन कॅटेगरीमध्ये त्याने दुसरा क्रमांक मिळवला आहे.
सातारा येथील ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक व कार रेसिंग मध्ये विशेष पुरस्कार मिळवणाऱ्या सुप्रसिद्ध उद्योजक रमेश शानभाग यांचा श्लोक घोरपडे हा नातू असून तो सध्या अकरावी कॉमर्स मध्ये शानभाग ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकत आहे.
विक्रम घोरपडे या सातारा येथील सुप्रसिद्ध उद्योजकांचा चिरंजीव श्लोक याने आतापर्यंत देशपातळीवरील मदुराई, कोल्हापूर, बेंगलोर, पुणे ,कोइंबतूर येथे झालेल्या विविध डर्ट ट्रॅक स्पर्धेत आपल्या विजयाची घोडदौड कायम ठेवली असून त्याच्या या यशाबद्दल, या विजयाबद्दल अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत मिळवलेल्या प्राविण्याबद्दल के.एस.डी.शानभाग विद्यालय आणि जुनियर कॉलेजचे संस्थापक व ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रमेश शानभाग, विश्वस्त सौ.उषा शानभाग, संचालिका सौ.आचल घोरपडे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.रेखा गायकवाड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी तसेच पालक संघाचे प्रतिनिधी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |

कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |