12:40pm | Apr 16, 2024 |
सातारा : गेल्या अनेक दिवसांपासून साताऱ्याच्या जागेवरुन महायुतीमध्ये खलबतं सुरू होती. आज या सर्व घडामोडींना अखेर ब्रेक मिळाला असून सातारा लोकसभेसाठी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची भाजपकडून अधिकृत उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे आता उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे अशी रंगतदार लढत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
महायुतीत साताऱ्याच्या जागेवरुन भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक दिवस चर्चा सुरू होती. राष्ट्रवादीकडून या जागेवर दावा केला जात होता. परंतु भाजपकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत दिले गेले होते. त्यामुळे त्यांनी प्रचारही सुरु केला होता. तसेच काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे स्पष्ट संकेत मिळाले होते. परंतु अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती.
भारतीय जनता पक्षाकडून लोकसभेसाठीची आज १२ वी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये पंजाब, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील उमेदवारांची नावे असून महाराष्ट्रातील एकमेव उदयनराजे भोसले यांचे नाव या यादीत जाहीर करण्यात आले आहे. उदयनराजेंची आज उमेदवारी जाहीर होताच साताऱ्यात कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
दरम्यान, उदयनराजे भोसले गुरूवारी १८ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार असून यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |

महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |