कराड : वनवासमाची, ता. कराड येथील शिवारात शनिवारी सकाळी बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने त्याठिकाणी भेट देऊन पंचनामा केला. तसेच मृत बिबट्या ताब्यात घेण्यात आला आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वनवासमाची परिसरात गत अनेक दिवसांपासून बिबट्यांचा वावर आहे. वारंवार ग्रामस्थांना त्यांचे दर्शन होत आहे. शनिवारी सकाळी गावातील महादेव जमदाडे यांच्या वस्तीपासून काही अंतरावर असलेल्या महादेव मंदिरानजीक ग्रामस्थांना मृत बिबट्या दिसला. घटना गावात समजताच त्याठिकाणी बघ्यांची गर्दी झाली.
दरम्यान, याबाबतची माहिती तातडीने वन विभागाला देण्यात आली. त्यानंतर परिक्षेत्र वनाधिकारी तुषार नवले यांच्यासह अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी भेट दिली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृत बिबट्या ताब्यात घेतला.
बिबट्याचे दात, पंजा यासह इतर अवयव सुस्थितीत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. तसेच त्याचा मृत्यू नैसर्गिक असल्याचेही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. वैद्यकीय शवविच्छेदन केल्यानंतर बिबट्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |

महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |