शरीरात व्हिटामीन, मिनरल्सची कमतरता असल्यास नकळत तब्येतीचे अनेक त्रास उद्भवतात. अनेकदा महागडे ड्राय फ्रुट्स बजेट बाहेर असतात ज्यामुळे नक्की खावं तेच कळत नाही. ड्राय फ्रुट्सचा आपल्या आहारात समावेश केल्यास शरीर मजबूत होईल आणि शरीरातील पोषक तत्वांची कमतरता पूर्ण होईल. १० ते २० रूपयांत मूठभर शेंगदाणे खाल्ल्यास तुम्हाला भरपूर पोषण मिळेल. पिस्ता, बदाम काजूऐवजी तुम्ही या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता.
प्रोटीनचा भंडार आहेत शेंगदाणे :
नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडीसिनच्या रिपोर्टनुसार शेंगदाण्यांमध्ये व्हिटामीन ए, व्हिटामीन बी, सी, ई, जिंक आणि फॉस्फरेस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, आयर्न, व्हिटामीन बी-१६, व्हिटामीन बी-१२, फॉलिक एसिड, ओमेगा ६ फॅटी एसिड्स यांसारखी पोषक तत्व असतात. तुम्ही दिवसाला १०० ग्राम शेंगदाणे खाल्ले तर तुम्हाला त्यातून १० ते १५ ग्राम प्रोटीन मिळेल. शरीरासाठी हा उत्तम पर्याय आहे.
शेंगदाण्यांचे सेवन केल्याने शरीराची इम्यूनिटी स्ट्राँग राहते. यातील मिनरल्स चेहऱ्यावर चमक आणतात. हाडं मजबूत होतात कारण यात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. शेंगदाणे खाण्याचे योग्य प्रमाण माहीत असायला हवं. एक्सपर्ट्स सांगतात की शेंगदाणे कच्चे खाणं टाळायला हवं. थोड्या फार प्रमाणात तुम्ही शेंगदाण्यांचे सेवन करू शकता. रात्री पाण्यात भिजवून सकाळी सालं काढून शेंगदाण्यांचे सेवन करा.
शेंगदाणे किती प्रमाणात कसे खावेत?
शेंगदाण्याच्या सालीत काही प्रमाणात टॉक्सिन्स असतात ८ तास पाण्यात ठेवल्यामुळे त्यातील फॅट्स बाहेर निघतात. दिवसाला १०० ग्रामपेक्षा जास्त शेंगदाणे खाऊ नका अन्यथा अपचन, गॅस, एसिडीटी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. शेंगदाण्यांचे सेवन तब्येतीसाठी गुणकारी ठरते. साईटिफीक रिसर्चनुसार शेंगदाण्यांच्या माध्यमातून तुम्ही फायटोस्टेरॉलचे सेवन करू शकता, प्रोस्टेट ट्यूमरचा धोका ४० टक्क्यांनी कमी होते.
शरीराच्या इतर भागांमध्ये पसरणाऱ्या कॅन्सरचा धोका ५० टक्क्यांनी कमी होतो. शेंगदाण्यांना उर्जेचा पॉवर पॅक असंही म्हणतात. यात जवळपास ५० टक्के हेल्दी फॅट्स असतात. पारंपारीक खाद्यपदार्थांच्या तुलनेत यात अधिक कॅलरीज असतात. शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला अधिक उर्जा मिळते.
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |