उज्जैन : आज पहाटे मध्य प्रदेशातील उज्जैन येथील प्रसिद्ध महाकाल मंदिरात भस्म आरतीदरम्यान अचानक आग लागली. या घटनेत १३ भाविक जखमी झाले असल्याची माहिती आहे. सर्व जखमींना किरकोळ दुखापत झाली असल्याने, जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान ही आग कशी लागली याबाबत एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यात आरती सुरू असताना अचानक आग लागल्याचे दिसत आहे. गर्भगृहात भस्म आरतीच्या वेळी होळी खेळली जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. अचानक गुलाल उडतो आणि आग भडकते. या घटनेनंतर गोंधळ उडाला असून ते ठिकाण तातडीने रिकामे करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
आरतीदरम्यान गुलाल उधळल्याने आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. अपघात झाला त्यावेळी मंदिरात हजारो भाविक महाकालसोबत होळी साजरी करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, पुजारी गर्भगृहात आरती करत असताना मागून कोणीतरी पुजारी संजीव यांच्यावर गुलाल उधळला. गुलाल दिव्यावर पडला. गुलालात असलेल्या रसायन असल्याने आग लागल्याचा अंदाज आहे. गर्भगृहातील चांदीच्या आवरणाला रंगापासून वाचवण्यासाठी अंबाडी लावली जात असे. यामुळेही आग लागली. काही लोकांनी अग्निशमन यंत्राच्या साह्याने आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत गर्भगृहात आरती करत असलेल्या पुजाऱ्यांसह १३ जण जखमी झाले आहेत.
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |

सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |