12:38pm | Aug 08, 2020 |
पुसेगाव: पुसेगाव पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील व मोक्का कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपी जावेद अनिल काळे (वय 21, रा.वर्धनगड, ता.खटाव) व संकेत आलेशा काळे (वय19,रा.सिध्देश्वर कुरोली) यांना वडूज येथील विशेष सत्र न्यायालयाने दोघांना सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला असल्याचे दहिवडी विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी बी.बी.महामुनी सांनी सांगितले.
यापैकी संकेत आलेशा काळे याच्यावर पुसेगाव, वडूज व औंध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गुन्हे दाखल आहेत तसेच मोक्का कायद्याअंतर्गतही गुन्ह्याची नोंद आहे. परंतु फरारी असलेल्या संकेतला उपविभागीय पोलिस अधिकारी बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या सुचनेनुसार पुसेगाव पोलिस ठाण्याच्या पोलिस कर्मचार्यांनी भुरकवडी-सिध्देश्वर कुरोलीकडे जाणार्या रस्त्यावर पाठलाग करुन अटक केली होती. आज या आरोपींना वडूज येथील मोक्का कायद्या्ंतर्गत विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |