पुसेगाव: देशाच्या जडणघडणीत पत्रकारांचे योगदान फार मोठे आहे. विविध प्रश्नांवर लेखणी द्वारे आवाज उठवणे, सामाजिक कार्याला प्रसिद्धी देऊन योग्य न्याय देण्याचे काम पत्रकार अखंडितपणे करत असतात. जनतेचा आणि लोकशाहीमधील दुवा म्हणून पत्रकारांकडे बघितले जाते. सद्यस्थितीत, उद्भवलेल्या कोरोनाच्या अतिकठीण प्रसंगात उत्तर खटावमधील पत्रकारांनी अभिमानास्पद काम केले असून ते कौतुकास पात्र आहेत, असे मत पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी पुसेगाव येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पोलीस-पत्रकार बैठकीत सांगितले.
पुसेगावचे सुपुत्र पत्रकार प्रा.केशव जाधव व पत्रकार ऋषीकेश पवार यांनी पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात काही वैद्यकीय उपकरण गरजेचे असलेचे निदर्शनास येताच मदत पीएचसी अभियान ही मोहिम सुरू केली. या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळून अपेक्षेप्रमाणे मदतीचे हात पुढे आले. समाजातील दानशूर व्यक्तींनी स्वतः हुन मदत केली. येथील पत्रकार मित्रांनी देखील या मोहिमेसाठी मदत करून आपला सहभाग नोंदवला.
खरतर, पुसेगाव कोविड सेंटरमध्ये आरोग्य प्रशासनाला उपचारांसाठी आवश्यक अशी उपकरणे उपलब्ध होणार असल्याने रुग्णांना उत्तम रुग्णसेवा मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळेच या मोहिमेचे कौतुक सर्व स्तरातून होत असल्याचे चेतन मछले यांनी सांगितले.
केशव जाधव यांनी प्रास्ताविक केले तर अविनाश कदम यांनी आभार मानले. यावेळी नम्रता भोसले, प्रकाश राजेघाटगे, सलीम आतार, विलास कुलकर्णी, प्रशांत माने, पंकज कदम आदी पत्रकार उपस्थित होते.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |