सातारा : ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला एन सी.बीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी अटक केल्यापासून व आर्यनखानला अजुनही जामीन मिळाला नसल्यामुळे, रोज समीर वानखेडे यांना टार्गेट करुन त्याना मानसिक त्रास दिला जात आहे. समीर वानखेडे नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो चे प्रादेशिक अधिकारी असुन नियमाप्रमाणे कार्यकरत आहे. पंरतु ड्ग्स प्रकरणात बाँलीवुड चित्रपटातील नामवंत सेलेब्रेटीसची मुले असल्याने या प्रकरणाला मिडिया खूप मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी देत आहे. गुजरात मध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स साठा सापडला असतांना त्यावर चर्चा होताना दिसत नाही.
समीर वानखेडे प्रामाणिक अधिकारी असुन मागासवर्गिय आहेत. त्यांनी आपली जबाबदारी पार पाडतांना नामांकित व्यक्तीवर सुध्दाकारवाई केली आहे. त्यामुळे दुखावलेल्या या प्रतिनिधिनी समीर वानखेडे यांना बदनाम करण्याचे षडयंत्र सुरु केले. महाराष्ट्राचे नामांकीत मंत्री वयक्तीकपणे समीर वानखेडे यांचेवर व परिवारावर खोटे आरोप करुन बदनाम करीत असल्याचे दिसुन येते. या प्रकरणात धर्माच्या नावा वरुन कधी जातीच्या नावावरुन बदनाम करुन समीर वानखेडे यांना मानसिक त्रास देत आहेत.
समीर वानखेडे प.पू.डाँ.बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत किंवा नाही हामुद्दा नाही. परंतु, ते प्रामाणिक व कर्तबगार अधिकारी असुन मागासवर्गिय असल्यामुळेच त्यांचेवर मानसिक हल्ला केला जात आहे. राज्य सरकारच्या कारभारकर्त्यानी यापूढे समीर वानखेडे यांना मानसिक त्रास देऊन बदनाम केल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा ईशारा कास्ट्राईब महासंघाचे अध्यक्ष अरुण गाडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत केला.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |