मेढा : भारतीय जनता पार्टीच्या मेढा शहराध्यक्ष पदी विनोद वेंदे यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांचे हस्ते आज सातारा येथे नियुक्ती पत्र प्रदान केले.
यावेळी प्रमुख उपस्थिती विक्रम पावसकर ,जिल्हा कार्यकारणी सदस्य विठ्ठल देशपांडे, तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे, भाजपा नगरसेवक विकास देशपांडे, ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रकाश सुतार, तालुका सचिव प्रदीप बेलोशे, उपाध्यक्ष भानुदास ओंबळे, कामगार आघाडीचे जिल्हा सरचिटणीस जगनभाई गावडे, युवती मोर्चाच्या तालुकाध्यक्ष कुमारी मोनिकाताई परामणे आदी भाजपा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. आगामी जिल्हापरिषद पंचायत समीती, नगरपंचायत निवडणूकांची आढावा बैठक घेण्यात आली.
त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे मेढा ग्रामस्थांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |