पुसेगाव: आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते निढळ येथे स्पर्धा परीक्षा ग्रंथालय उदघाटन व किल्ले स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. हे ग्रंथालय जी.डी. फौंडेशन यांच्या वतीने शिवसेना भवन निढळ येथे सुरु करणेत आले. त्यावेळी ग्रामपंचायतसमोर कार्यक्रम झाला. त्यामध्ये किल्ले स्पर्धा विजेत्याना आमदारांच्या हस्ते बक्षीस वितरण करणेत आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गजानन खुस्पे होते.
यावेळी जी.डी. फौंडेशन अध्यक्ष गजानन खुस्पे, श्री. सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व पुसेगावचे माजी उपसरपंच रणधीरशेठ जाधव, संजय भोंडवे, बापूराव खुस्पे, साहेबराव पाटील, शंकरराव खुस्पे, विजय शिंदे, कुंडलिक भोंडवे, भगवान खुस्पे, ताया खुस्पे, बाळा खुस्पे, भिमराव खुस्पे, नवनाथ खुस्पे, संजय खुस्पे, अमित खुस्पे, दत्ता जाधव, संजय जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी यशवंत ग्राम सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने केलेल्या किल्ले जंजिरा या किल्ल्यास प्रथम क्रमांकाचे बक्षीस देणेत आले. प्रत्येक युवक सक्षम झाला पाहिजे व या ग्रंथालयामुळे नवीन अधिकारी घडतील. युवकांनी याचा फायदा घ्यावा, असे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले. जी.डी.फौंडेशनने राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले व निढळमध्ये राबवत असलेल्या चांगल्या उपक्रमास कायम मदत करणेचे वचन दिले. सूत्रसंचालन नंदकुमार देशपांडे व मनोज खुस्पे यांनी केले. आभार शंकरराव खुस्पे यांनी मानले.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |