08:43pm | Dec 07, 2021 |
फलटण : माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आताच्या झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळाली नाही परंतु आगामी काळामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे केंद्रीय मंत्रिमंडळात दिसावेत, असे आशीर्वाद सर्व वारकरी बांधवांनी द्यावेत आणि आपले खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे केंद्रीय मंत्री होवोत, अशी सदिच्छा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
मलठण, ता. फलटण येथे वारकरी भवनच्या उद्घाटन प्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी ही सदिच्छा व्यक्त केली. यावेळी आ. जयकुमार गोरे, समाधान आवताडे, ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
फलटण येथे वारकरी भवन व वारकरी कार्यालय सुरू करण्याचा उपक्रम अतिशय स्तुत्य असून आगामी काळामध्ये पालखी महामार्गावर फलटण येथे वारकर्यांना या भवनाचा नक्कीच फायदा होईल, असेही मत आमदार पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |