सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात 9 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नोव्हेंबर 2017 ते 25 नोव्हेंबर 2020 अखेर वेळोवेळी मुंबई कल्याण (पुर्व), विजयनगर, गवळीनगर येथे सौ. प्रणिता संदीप दुबळे (वय 27) या विवाहितेला पती संदीप अंकुश दुबळे, सासु कौशल्या अंकुश दुबळे, सासरे अंकुश चंदु दुबळे यांनी तुला स्वयंपाक येत नाही. तु वडीलांकडून 10 ते 15 लाख रुपये घेवून ये. तु तुझ्या बापाला मुंबईत घर घेवून द्यायला सांग असे म्हणून तिच्या चारित्र्याचा संशय घेवून तिला मारहाण केली.
नणंद सविता दिनकर भिसे रा. संगमनगर, सुवर्णा गोविंद खुडे रा. चेंबुर, मुंबई. शितल गिरीष फाळके रा. टिटवाळा, जि. ठाणे, दिनकर भिसे रा. संगमनगर, सातारा. गोविंद किसन खुडे रा. चेंबुर, आणि गिरीष फाळके रा. टिटवाळा, जि. ठाणे यांनी तिला शिवीगाळ, दमदाटी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. तक्रारीवरुन 9 जणांवर जाचहाट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो. हवा. सनस करीत आहेत.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |