सातारा : जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी सात जणांसह दोघा आस्थापना चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी भीमाबाई आंबेडकर होस्टेल, सदरबझार, सातारा समोर निलेश नितीन लोंढे (वय 27), स्वप्निल सुभाष घुसाळे (वय 30), बसराज जब्बार कांबळे (वय 27), प्रशांत मोतीलाल कलाल (वय 25), तोफिक मजिद शेख (वय 23) आणि उमेश जगन्नाथ बनसोडे (वय 28) आणि अन्य एकाने विनाकारण सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमून, गोंधळ करून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याची तक्रार पोलीस नाईक उदयसिंग नारायण जाधव यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. तपास पोलीस हवालदार भिसे करत आहेत.
दुसर्या घटनेत दि. 14 रोजी 5.45 वाजण्याच्या सुमारास सातारा येथील प्रतापगंज पेठेत असणार्या सुमन साडी सेंटर हे दुकान सुरू ठेवून नीता संजय महाडिक वय 50, संजय श्रीधर महाडिक वय 59 दोघेही रा. प्रतापगंज पेठ, सातारा यांच्या विरोधात पोलीस कॉन्स्टेबल कोमल नामदेव पवार यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर वरील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक भोसले करत आहेत.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |