सातारा : पुणे, सातारा व सोलापूर या जिल्ह्यात सध्या कोरोनाची स्थिती पाहता वरिष्ठांकडून राज्यस्तरावरील पुढील निर्णय गतीमान करता येणे शक्य होणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालय या विभागाचा तसेच प्रशासकीय रखडलेली कामे मार्गी लावणार असल्याचे मत आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजोग कदम यांनी व्यक्त केले.
जिल्हा रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, नगराध्यक्षा माधवी कदम, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामचंद्र जाधव, डॉ. सुधीर बक्षी आदी उपस्थित होते.
डॉ. कदम पुढे म्हणाले, राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे पुणे आरोग्य विभाग उपसंचालक म्हणून माज्यावर आरोग्याची जबाबदारी महत्वाची राहणार आहे. यासाठी दैनंदिन या तिन्ही जिल्ह्यातील सिव्हिल सर्जन व डीएचओ यांच्याशी संपर्कात असणार आहे. या माहितीच्या आधारेच हा अहवाल राज्यस्तरावर दिल्यानंतर वरिष्ठ अधिकारी तसेच मंत्रीस्तरावर निर्णय घेणे सुलभ होणरत आहे. सातारा जिल्ह्याचा आरोग्याचा वेळोवेळी आढावाही घेतला जाणार आहे. यामध्ये आता कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात वाढत असल्याने त्यासाठी जागा उपलब्ध कुठे काय असतील याची दैनंदिन माहितीचे संकलन, याशिवाय रुग्ण वाढले तर काय करावे म्हणजे शासनाच्या गाईड लाईननुसार निर्णय घेणार आहे. तर सातारा मेडिकल कॉलेजच्या जागेची मोजणी कृष्णानगर येथे ३0 सप्टेंबर २०१८ मध्ये केली. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे नाव नावारुपाला आल्यानंतर कृष्णानगर येथे ६१ एकर जागा या महाविद्यालयासाठी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे शासनस्तरावर याचे काम सुरु आहे. ते लवकरच पूर्ण करण्यास प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |