सातारा : भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी आज बुधवारी सकाळी महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या तापोळा विभागातील दरे गावी जाऊन भेट घेतली. या दोन बड्या नेत्यांच्या भेटीने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेले आहे.
शिवसेनेचे वजनदार नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या दरे या गावी आपल्या कुटुंबासह आलेले आहेत. दरे याठिकाणी छ. उदयनराजे भोसले यांनी बुधवारी सकाळी जाऊन भेट घेतली. जावळी तालुक्यातील कोळघर-सोळशी गावातून खासदार उदयनराजे भोसले तराफ्यामधून एकनाथ शिंदे यांच्या दरी गावी पोहोचले. या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.
यावेळी या बड्या नेत्याच्यांत बंद खोलीमध्ये चर्चा झाली. या चर्चेवेळी आगामी काळातील निवडणुकाविषयी चर्चा झाल्याचा अंदाज कार्यकर्त्यांकडून लावला जावू लागला आहे. परतत असताना खा. उदयनराजेंनी तराफ्याचे सारथ्य करीत स्टेअरिंग आपल्या हाती घेतले होते.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |