07:54pm | Sep 25, 2022 |
सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये लहान मुले पळवणारी टोळी सक्रिय असल्याची अफवाच असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी केले आहे.
ते म्हणाले, जिल्ह्यामध्ये लहान मुलांना पळविणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. या कारणांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. संबंधित दोन्हीबाबत शहानिशा केली असता ती अफवा असल्याचे निष्पन्न झाले आहे. कोणीतरी जाणीवपूर्वक अशा प्रकारची अफवा पसरवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये याकरिता जिल्हा पोलीस सज्ज असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा सर्वतोपरी प्रयत्न जिल्हा पोलीस दलातर्फे केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आपण राहत असलेल्या परिसरामध्ये अनोळखी व्यक्ती आढळून आल्यास तात्काळ नजिकचे स्थानिक पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा अथवा ११२ क्रमांकावर संपर्क साधावा. कोणीही स्वतः कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
तडवळे सं. वाघोली येथील स्टोन क्रशर बंद करा |
मोबाईलची चोरी |
सुमारे साडेसात लाख रुपयांच्या दागिन्यांसह रोख रकमेची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
गाडीच्या बॅटऱ्यांची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
दुकानातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अमितवर फायरिंग करुन हल्लेखोरांनी चिरला होता त्याचा गळा |
महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या |
शहर पोलिसांची चौकशी करा |
गणेश जयंती निमित्त साताऱ्यात उद्या विविध कार्यक्रम |
...तर सहकाराला कोणीही पराभूत करु शकणार नाही : विद्याधर अनास्कर |
कोयता गँगच्या दहशतीनंतर वाढे फाटा येथे गोळीबार |
घरफोडी करून 8 हजारांचे साहित्य चोरीस |
उपचारापुर्वी एकाचा मृत्यू |
धक्काबुक्की केल्याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल |
दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून बॅटर्यांची चोरी |
शॉक लागून एकाचा मृत्यू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
8 कोटी 3 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणी 19 जणांवर गुन्हा |