बुध: खटाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गारवडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मिनाक्षी पोपट बिटले तर उपसरपंचपदी विकास मोहन शेडगे यांची बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला. ही ग्रामपंचायत आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध करण्यात आली आहे.
गारवडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी (ता.27) दुपारी सरपंचपदाच्या निवडीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. सरपंचपदासाठी मिनाक्षी बिटले तर उपसरपंचपदासाठी विकास मोहन शेडगे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात येत असल्याचे निवडणूक अधिकारी तथा विस्ताराधिकारी मदने यांनी जाहीर केले. ग्रामसेवक संतोष माळवे यांनी निवड प्रक्रिया उत्तम प्रकारे हाताळली.
यावेळी मिनाक्षी बिटले, विकास शेडगे, वंदना कदम, अलका मदने, मिनाक्षी मदने असे 7 ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
दरम्यान, पाणी फाउंडेशन व ग्राम समृद्ध योजना यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी व गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी व सर्व ग्रामस्थांच्या एकजुटीने गारवडी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात आली. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचे आमदार महेश शिंदे, माजी सरपंय शिवाजी शेडगे, युवा नेते रणधीरशेठ जाधव, सरपंच अभयसिंह राजेघाटगे, ज्ञानदेव शेडगे, चेअरमन चंद्रहार शेडगे, व्हाईस चेअरमन दादासो पवार, युवराज बिटले, किसन साखरे महाराज यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |