बुध: सोमवारी रात्री निढळ परिसरात मोठा पाऊस झाला. त्यामुळे निढळ परिसरातील ज्वारी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील ज्वारी पूर्णपणे पडलेल्या आहेत. त्यामुळे अतिशय मेहनत करून आणलेले शेतातील ज्वारीचे पिक बाद होण्याची वेळ आलेली आहे. येथील शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झालेला आहे.पिकासाठी केलेला खर्च पाण्यात गेला आहे. त्यामुळे हे नुकसान कसे भरून काढायचे हा प्रश्न शेतकर्यांपुढे निर्माण झाला आहे.
शेती या व्यवसायावर संकटे वाढत चालली आहेत. त्यामुळे शेतकर्यांना या संकटांतून बाहेर काढण्यासाठी सर्वांनीच मदत करायला हवी. शेतकरी शेतामध्ये धान्य पिकवतो म्हणून आपण धान्य खातो. त्यामुळे जर शेतकरी सुखी असेल तरच जग सुखी असेल, असे मत दरुज येथील बागायतदार शेतकरी विशाल कुलकर्णी यांनी सांगितले.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |