04:42pm | Jul 03, 2020 |
सातारा: कोरोना महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून समाजातील अनेक घटकांवर त्याचा फारमोठा विपरीत परिणाम झाला आहे. हातावर पोट असणार्या, रोजंदारी करणार्या आणि विशेषकरून तृतीयपंथी लोकांवर उपासमारीची दुर्देवी वेळ आली आहे. बिकट परिस्थितीत समाजातील कोणताही घटक उपाशी राहू नये, हि प्रत्येकाची जबाबदारी असून सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येकाने गरजवंतांना मदत करावी, असे आवाहन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.
कोरोना महामारीमुळे अडचणीत सापडलेल्या असंख्य गोर- गरीब, मजूर आणि गरजवंतांना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मदतीचा हात दिला आहे. कोरोना आणि लॉक डाऊन यामुळे तृतीयपंथी लोकांवरही उपासमारीची वेळ आली. याबाबत जाणीव तृतीयपंथी विकास सामाजिक संस्थेचे आर. डी. भोसले यांच्याकडून आ. शिवेंद्रसिंहराजे यांना समजले. यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी तात्काळ जीवनावश्यक वस्तूंची मदत दिली. या मदतीचे वाटप प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. याप्रसंगी श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले, आर. डी. भोसले आदी उपस्थित होते.
सुमारे 30 कुटुंबांना गहू, तांदूळ, खाद्यतेल, डाळ, साखर, मसाला आदी धान्याची पॅकेट्स दिली असून ही मदत नाही तर सामाजिक बांधिलकी म्हणून बजावलेले कर्तव्य आहे, असे सौ. वेदांतिकाराजे भोसले यावेळी म्हणाल्या. मदतीबद्दल दोघांचेही जाणीव संस्था आणि सर्व तृतीयपंथीयांनी आभार मानले.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |