02:37pm | Jul 30, 2020 |
पुसेगाव: श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगावचे श्री हनुमानगिरी हायस्कूल पुसेगावचा इयत्ता 10 वी मार्च 20 परीक्षेचा निकाल नेत्रदिपक लागला असून याच विद्यालयाचा अमृतराज लाड हा 97.20 टक्के गुण मिळवूण पुसेगाव केंद्रात प्रथम आला. गुणवत्तेबरोबर संस्कार जपणार्या या शाळेने विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना मुक्त वाव मिळवण्यासाठी अनेक उपक्रम राबवून जिल्ह्यात शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतीक क्षेत्रात मोठा नावलौकिक मिळवला आहे. गुरुकूल सेमी विभाग व टेक्नीकल विभागाने याही वर्षी 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे.
हायस्कूलमध्ये ऋषीकेष काळे व्दीतीय कमांक 96.00%, तृतीय कमांक कु.जाधव सुहानी विजय 93.40% गुण मिळवूण यशस्वी झाले. संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आमची संस्था सतत नाविन्यपूर्ण प्रयोग राबवत असते. गरीब गरजू विद्यार्थ्याना सर्वोतोपरी मदत केली जाते. पालकांचा संस्थेवरील विश्वास व विद्यार्थी व शिक्षकांचे प्रयत्न यामुळे या शाखेस हे यश मिळाले असल्याचे मत संस्था सचिव डॉ. सुरेशराव जाधव यांनी व्यक्त केले.
या यशाबददल संस्था अध्यक्ष विश्वनाथराव जाधव, उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, सचिव डॉ. सुरेशराव जाधव, विश्वस्थ व श्री सेवागिरी देवस्थानचे चेअरमन मोहनराव जाधव, योगेशराव देशमुख सर्व संस्था पदाधिकारी तसेच पुसेगाव व पुसेगाव पंचक्रोशीतील पालकांनी प्राचार्य दिलीप काळे, पर्यवेक्षक सुधाकर माने, दोन विभाग प्रमुख प्रा.जे.बी. जाधव यांचे तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |