सातारा : सातारा शहरात आज दुपारी विजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी पडल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या सातारकरांना दिलासा मिळाला. सुमारे अर्धा तास पावसाच्या सरी कोसळत होत्या. लहान मुलांनी पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला.
सध्या उन्हाळ्याला प्रारंभ झाला असून मार्चमधील कडक ऊन्हाने नागरिक हैराण झाले आहेत. उकाडा आणि त्यात अंशत: लॉकडाउन त्यामुळे नागरिकांनी घरीच थांबणे पसंत केले होते. ग्रामीण भागात अशीच परिस्थिती निर्माण झाली होती मात्र तेथील नागरिक मंदिर, समाज मंदिर, झाडांचा आसरा सावलीसाठी घेत होते. शुक्रवारी सातारा शहरासह परिसरात विजेच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी पडल्या होत्या. त्यामुळे थोडासा दिलासा मिळाला. आज शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पुन्हा पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. तब्बल अर्धा ते पाऊण तास पावसाच्या सरी कोसळल्यामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झाला. अचानक आलेल्या पावसामुळे लहान मुलांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अपार्टमेंटच्या मोकळ्या जागेत, टेरेसवर लहान मुलांनी पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटला. खबरदारीचा उपाय म्हणून वीज वितरण कार्यालयाने सातारा शहरातील विद्युत पुरवठा काही काळ खंडित केला होता.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |