वाई : वाई येथील बंगल्यात गांजाची शेती करणार्या दोन जर्मन तरुणांना आज वाई पोलीसांनी न्यायालयात हजर केले असता त्यांना दि. २० पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाई शहरातील यशवंतनगर हद्दीत असलेल्या नंदनवन सोसायटीतील 'विष्णू श्री स्मृती' या बंगल्यात परदेशी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह जावून त्या बंगल्याची तपासणी केली असता, बंगल्यामध्ये, कुंड्यांमध्ये व टेरेसवरवर गांजाची लागवड केल्याचे आढळून आले. अधिक तपासणीसाठी पुण्याहून फॉरेन्सिक लॅबच्या लोकांना याकामी वाई येथे पाचारण करण्यात आले. त्यांनी पाहणी केल्यानंतर पंचनामा करून अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. दोन परदेशी नागरिकांना ताब्यात घेतले आणि घराचा पंचनामा करून सील करण्यात आले. यावेळी सुमारे ८ लाख २१ हजाराचा २९ किलो गांजा व इतर साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले. गांजा उत्पादन करणारे सर्गीस व्हीक्टर मानका (वय 31 वर्षे) व सेबेस्टियन स्टेनमुलर (वय 25 वर्षे) यांना पोलीसांनी यावेळी अटक केली होती. त्यांना आज वाई न्यायालयात हजर केले असता दि. २० पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |