सातारा : जिल्ह्यात तीन दारू अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी २ हजार ७०० रुपयांच्या ४० दारूच्या बाटल्या जप्त केल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ललगुण, ता. खटाव गावच्या हद्दीत राहत्या घराच्या आडोशाला तेथीलच शिल्पा काळे, वय ३६ हिच्या कडून ९३० रुपये किमतीच्या १५ बाटल्या हस्तगत करण्यात आलेल्या अन्य एका घटनेत बनवडी, ता. कोरेगाव गावच्या हद्दीत राहता घराच्या पाठीमागे आडोशाला तेथीलच महादेव रामचंद्र जाधव याच्याकडून ७८० रुपये किमतीच्या १३ बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. ललगुण, ता. खटाव गावच्या हद्दीत शिंदेवाडी फाट्याजवळ असलेल्या हॉटेल गुरुकृपाच्या आडोशाला तेथीलच अजित संभाजी माने याच्याकडून ९१० रुपये किमतीच्या १३ दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |