सातारा : येथील मंगळवार पेठेतील शुभांगी गणेश खांडेकर (वय 26) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. शुभांगीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात पतीसह सासूवर गुन्हा दाखल झाला आहे.
गणेश विष्णू खांडेकर, सुवर्णा विष्णू खांडेकर (रा. मंगळवार पेठ, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुभांगी खांडेकर हिने मंगळवारी रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर तिची आई पुण्याहून सातार्यात आली. आईने पाहिले असता शुभांगीने गळफास घेतल्याची खात्री झाली. त्यानंतर शुभांगीची आई सविता सुनिल माळेकर यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पती व सासूने तिचा शारिरीक व मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केले आहे. त्यामुळेच तिने आत्महत्या केली, असे तक्रारीत म्हटले आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |