06:25pm | Jan 22, 2021 |
सातारा : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क, जकातवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज श्री कोटेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, गोवे येथे बालिका दिन व मतदार दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव, पोलीस उपअधीक्षक राजेंद्र साळुंखे, प्रा. जीवन बोराटे, शिवाजी राऊत, काजल गायकवाड यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थींनी उपस्थित होते.
या प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव यांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून बालिका व महिलांना कोणत्या प्रकारचे लाभ मिळतात या विषयी सविस्तर माहिती दिली. तर पोलीस उपअधीक्षक राजेंद्र साळुंखे यांनी मतदार दिनाचे महत्व, शिवाजी राऊत यांनी बालिका दिनाचे महत्व यावेळी सांगितले.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |