वाई : वाई-पाचवड मार्गालगत असणाऱ्या वडाच्या झाडाला सोमवारी सायंकाळी आग लागली. या आगीत झाडाचा आतील भाग व पारंब्या जळून गेल्या. वाई अग्निशमन दलाने उडवाउडवीची उत्तरे देत आग आटोक्यात आणली.
वाई पाचवड मार्गावर कुंभारवाडी हद्दीत रस्त्यालगत असलेल्या जुन्या महाकाय वडाच्या झाडाला सोमवार दि.८ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली. झाडाच्या खोडाला लागलेली आग नंतर वाढतच गेली. या घटनेची माहिती मिळताच वाई वनविभागाचे वनाधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सदर घटनेची पाहणी करून वाई अग्निशमन विभागाला संपर्क केला. परंतु अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वनअधिकाऱ्यांना आलो की, मी घरीच आहे, झाडच तर जळत आहे ना.. गडबड कशाला करताय.. झाड जळत असेल तर काही फरक पडत नाही.. अशी उद्धट उत्तरे देत घडलेल्या घटनेला गांभीर्याने घेतले नाही. बर्याचवेळांतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |