03:33pm | Sep 07, 2020 |
औंध : वळणावर टेम्पो अचानक उलटल्याने झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार तर बार जण जखमी झाले आहेत. या अपघातात जखमी झालेल्यांवर औंध ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून सातारला हलविण्यात आले आहे.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, सोमवारी दि. 7 रोजी पुसेगाव येथून आले काढणीसाठी निघालेला एक टेंम्पो (एम एच 11 एजी 6062) सकाळी साडे सातच्या सुमारास औंधनजीकच्या खबालवाडी रस्त्याकडे जाणार्या पुलानजीकच्या वळणावर आला असता अचानक उलटला. यात टेम्पोमधील दोनजण ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सोमवारी सकाळी घडलेल्या या अपघातातील दोनजण जागीच ठार तर बाराजण जखमी झाले. अपघातात ठार झालेले कामगार हे मध्यप्रदेशातील असल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये 25 वर्षाचा युवक व 13 वर्षीय मुलीचा समावेश आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर, पोलीस नाईक प्रशांत पाटील, पोळ आदींनी अपघातस्थळी भेट दिली.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |