09:03pm | Sep 29, 2022 |
सातारा : रेल्वे मध्ये नोकरी लावतो व लगेज चे कॉन्ट्रॅक्ट मिळून देतो, असे सांगून युवकाला तब्बल पाच लाख रुपयाचा गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी कृष्णा चंद्रकांत शिंदे वय 41 व्यवसाय पिंपरी कॉन्ट्रॅक्टर राहणार देसाई पेट्रोल पंप शेजारी कोरेगाव यांनी कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
रमण सोमविर कुमार वय 39, व्यवसाय नोकरी, राहणार रेल्वे क्वार्टर, गेट ऑफिसर कॉलनी मिंट रोड दिल्ली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार कृष्णा शिंदे व रमण कुमार यांची काही निमित्ताने ओळख झाली होती. त्यावेळी गुन्हा दाखल झालेल्या संशयिताने शिंदे यांना रेल्वेत नोकरी लावतो व लगेज चे कॉन्ट्रॅक्ट मिळून देतो, असे सांगून त्यांच्याकडून रोख चार लाख रुपये व एनईएफटी द्वारे एक लाख रुपये व गुगल पे द्वारे 50 हजार असे 5 लाख 50 हजार रुपये घेतले व रेल्वेचे कोणतेही कॉन्ट्रॅक्ट न देता व नोकरीस न लावता त्यांची फसवणूक केली. फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिंदे यांनी कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक राऊत अधिक तपास करत आहेत.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर |
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर |
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीसाठी रमेश उबाळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण |
केंद्रीय गृहमंत्री अजयकुमार मिश्रा उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर |
साताऱ्यात ८ रोजी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचा मेळावा |
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी |
माहिती अधिकार दिन 27 सप्टेंबर रोजी होणार साजरा |
शेडनेट, हरितगृहासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत |
चार मतदान केंद्र पुनर्गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर |
व्हेल माशाच्या उलटी तस्करी प्रकरणी |
खेकड्यांच्या स्थलांतरावर होणार संशोधन! |
अँटीकरप्शनच्या उज्वल वैद्य यांची मुंबईला बदली |
एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा |
जबरी चोरीसह खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघातासह गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा |

अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या |
मोटर सायकल वरून पडून एकाचा मृत्यू |
सातारा शहरातील 61 जणांवर तडीपारीची कारवाई |
इलेक्ट्रिक मोटार चोरणारी टोळी सातारा जिल्ह्यातून तडीपार |
नमस्कार सातारकर, हे आहे हिंदवी 89.6... |