07:21pm | Feb 17, 2021 |
सातारा : पाणी पिण्याचा बहाणा करून घरात घुसून एका महिलेवर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी आनंदा शामराव साळुंखे (वय 32, रा.रूवले, ता.पाटण) याला न्यायालयाने 10 वर्षे कारावास आणि 50 हजार रूपये दंड, 452 कलमानुसार 5 वर्षे व 500 रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली.
आनंदा साळुंखे हा पिडीत महिलेच्या घरात पाणी पिण्याचा बहाणा करून घुसला होता. घरात कोणी नसल्याचे पाहून तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार ढेवेवाडी पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक चौगुले यांनी या घटनेचा तपास करून कराड (ता.कराड) येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी या गुन्ह्यातील साक्षीदारांची पडताळणी करून पुराव्यांच्या आधारे आनंदा साळुंखे याला 376 कलमान्वये 10 वर्षे कारावास व 50 हजार रूपये दंड, कलम 452 अन्वये 5 वर्षे कारावास व 500 रूपये दंड अशा शिक्षा ठोठावल्या.
या खटल्याकामी सरकारी अभिवक्ता म्हणून आर.सी.शहा यांनी काम पाहिले. त्यांना महिला पोलिस कॉन्स्टेबल श्रीमती पवार, पोलिस कॉन्स्टेबल कार्वेकर यांनी मदत केली.
8 मार्च पासून मोठ्या प्रमाणात कोविड-19 लसीकरण कार्यक्रम जिल्ह्यातील शासकीय आणि मोठ्या रुग्णालयात सुरु |
गुंड गज्या मारणेला सोपवले पुणे ग्रामीणच्या ताब्यात |
मनसे नेते राज ठाकरे हे मास्कबाबत मुख्यमंत्र्यांचा आदेश मानत नाहीत : रामदास आठवले |
कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यातील 65 आरोग्य केंद्र सज्ज |
जिल्ह्यातील दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
अनिकेत शिंदे याची लोकसेवा आयोगा मार्फत लेफ्टनंट पदी निवड |
अश्लील वर्तन करणाऱ्याला दोन वर्ष सश्रम कारावास |
अत्याचार प्रकरणी बाळू मदने याला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा |
खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एकाला ३ महिने साध्या कैदेची शिक्षा |
आरोग्य विभागाची रखडलेली कामे मार्गी लावणार : डॉ. संजोग कदम |
मेढ्यात झाला गुंड गज्या मारणे जेरबंद |
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
एटीएम कार्ड चोरून 60 हजारांच्या फसवणूक प्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा |
मोळाचा ओढा परिसरातील जुगार अड्डयावर छापा |
दुचाकीची चोरी |

आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेलच्या मालकावर गुन्हा |
जिल्ह्यात चार ठिकाणी दारू अड्ड्यांवर छापा |
किरकोळ वादातून एकीने केले विषारी औषध प्राशन |
एकाची गळफास लावून आत्महत्या |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |