बुध: वेटणे (ता.खटाव) ग्रामपंयतीच्या सरपंचपदी सायली विनोद कोरडे व उपसरपंचपदी महेश प्रकाश नलवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुक निर्णय अधिकारी घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सदस्यांच्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या. यावेळी ग्रामसेविका शारदा कांबळे उपस्थित होत्या.
सात सदस्य संख्या असलेल्या वेटणे ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत वडजाई माता ग्रामविकास पॅनेलने सातही जागा जिंकून विरोधी पॅनेलचा धुव्वा उडविला होता. शुक्रवार दि.26 रोजी सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडी बिनविरोध करण्यात आल्या.
सरपंचपदासाठी सायली विनोद कोरडे व उपसरपंच पदासाठी महेश प्रकाश नलवडे यांचे दोनच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर करण्यात आले. यावेळी अधिक गजानन धुमाळ, पोर्णिमा श्रीनिवास खरात, अर्चना विजय देवकर, सुधाकर हणमंत देवकर, मंदाकिनी नवनाथ नलवडे हे सदस्य उपस्थित होते.
नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नितीन नलवडे, भरत नलवडे, सोपान गुंजवटे, संजय नलवडे, अमृत नलवडे, अॅड. ज्ञानेश्वर नलवडे, मनोज जगदाळे, चंद्रहार नलवडे, चंद्रकांत कचरे, अजित नलवडे, बजरंग कचरे, हिंदुराव नलवडे, लालासो नलवडे, संभाजी नलवडे, चेअरमन आनंदराव नलवडे, आबा धुमाळ, शशिकांत देवकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |