11:59pm | Jul 04, 2020 |
सातारा : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोरोना विषाणू विरोधात अविरत लढा देणाऱ्या योद्ध्यांना खा. उदयनराजे भोसले यांनी पीपीई किट वाटप केले.
कोरोना विषाणूचा वैद्यकीय आधिकारी, नर्सेस, लॅब टेक्नीशियन, चतुर्थश्रेणी कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांच्या कामाचे कौतुक करत अशा आधिकारी, कर्मचारी यांच्या आरोग्याची काळजी घेणे आद्य कर्तव्य असल्याचे खा. उदयनराजे भोसले यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आमोद गडीकर, अति.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर धुमाळ, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, डॉ. चंद्रशेखर घोरपडे, ॲड बनकर, सुनिल काटकर व रुग्णालयातील आधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. सुधीर बक्षी प्रशासकीय अधिकारी यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. सुहास माने यांनी आभार मानले.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |