सातारा : महावितरण कंपनीसह ठेकेदाराच्या गलथान पणामुळे वजरोशी, ता.पाटण येथे मालन डफळे यांचा बळी गेला आहे. याप्रकरणी पोलिस दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र, त्यानंतरही काही जणांना वाचवण्यात येत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी याप्रकरणी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. याबाबत अधीक्षक अभियंता, मुख्यमंत्री,ऊर्जा मंत्र्यांसह जिल्हाधिकारी आणि पोलिस निरीक्षक यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.
शुक्रवार दि. २६ जूनला मालन डफळे यांना शेतात शॉक लागला होता. यातच त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे. काही जणांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सर्व दोषींवर कारवाई होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांची डफळे कुटुंबीयांनी भेट घेतली. त्यानंतर सुशांत मोरे यांनी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यासह दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |