09:39pm | Jul 19, 2022 |
सातारा : पाटण तालुक्यातील करपेवाडीत १६ वर्षांच्या मुलीची हत्या झाल्याची घटना तीन वर्षांपूर्वी घडली होती. या घटनेत सातारा पोलिसांनी दोन मांत्रिक आणि त्या दुर्दैवी मुलीच्या आजीला तीन वर्षानंतर अटक केली असून या खूनाचा उलगडा झाला आहे. चौकशीमध्ये गुप्तधनासाठी आजीनेच आपल्या नातीचा हा नरबळी दिल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
२२ जानेवारी २०१९ रोजी करपेवाडी येथे ही हत्या झाली होती. भाग्यश्री माने हीचा मृतदेह त्या दिवशी दुपारी गावालगतच्या शिवारात गळा चिरलेल्या स्थितीत आढळून आला होता. त्या दिवशी सकाळी ती कॉलेजला जाते, असे सांगून घरातून निघून गेल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांनी सांगितले होते. या प्रकरणातील आरोपींना पकडण्यास पोलिसांना यश आलं असून अजून काही आरोपींना शोधण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणात सुरवातीला पोलिसांचा संशय मुलीच्या आई-वडीलांवर होता. मात्र, तपास सुरु असताना काही संशयीत पुरावे मिळाल्यानंतर ही हत्या आजीने गुप्तधनाच्या हव्यासापोटी करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |