सातारा : यवतेश्वर, ता. सातारा गावच्या हद्दीत असलेल्या महादेव मंदिराच्या कट्टयावरून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह मंगळसूत्र असा एकूण 56 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी 5.45 वाजण्याच्या सुमारास यवतेश्वर, ता. सातारा गावच्या हद्दीत असलेल्या महादेव मंदिराच्या कट्टयावरून ठेवलेल्या चॉकलेटी रंगाच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने 22 हजार रुपये किमतीचे सोन्याची चैन, त्याला दोन वाट्या असलेले मिनी गंठण मंगळसूत्र तसेच 33 हजार 800 रुपये रोख रक्कम, पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, डीसीसी तसेच कराड अर्बन बँकेचे दोन एटीएम अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची तक्रार सौ. शिवानी प्रीतम कळसकर वय 23 रा. राधिका रोड, भोसले मळा, आयोध्या नगरी, सातारा यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली असून पोलीस नाईक शिखरे तपास करत आहेत.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |